सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी केलेले कायदे

भारतीय न्याय संहिता (BNS)

अ.क्र. कायदा BNS कलम शिक्षा
१. सरकारी कामात अडथळा करणे. १३२ २ वर्षं सक्त करावावांची शिक्षा
२. सरकारी कर्मचाऱ्याशी वाद घालणे. २५२ २ वर्षं सक्त करावावांची शिक्षा
३. सरकारी कर्मचाऱ्याशी अपशब्द बोलणे. २५२ २ वर्षं सक्त करावावांची शिक्षा
४. सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे. ३५९ (१) ३ ते १० वर्षं सक्त करावावांची शिक्षा
५. सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे. ३३२/३३३ ३ ते १० वर्षं सक्त करावावांची शिक्षा
६. सरकारी कर्मचाऱ्यांकडून खडणीची मागणी करणे. ३८४-३०८/३, ३८९-३०८/४ २ वर्षं सक्त करावावांची शिक्षा
७. कार्यालयात जबरदस्ती प्रवेश करणे. ४४१ (४) २ वर्षं सक्त करावावांची शिक्षा
८. सरकारी मालमत्तेस नुकसान पोहोचवणे. ३७४ - ३०२(२) २ वर्षं सक्त करावावांची शिक्षा
९. सरकारी दस्तऐवज चोरणे. ४०६ - ३०२(२) २ वर्षं सक्त करावावांची शिक्षा
१०. सरकारी दस्तऐवज नुकसान पोहोचवणे. २६९ - ३०३(२) २ वर्षं सक्त करावावांची शिक्षा
११. सरकारी दस्तऐवज तोडून टाकणे. १९३ - १८८(२) ६ महिने सक्त करावावांची शिक्षा
१२. सरकारी कर्मचाऱ्यांस अधिष्टन घालणे. ३४६-१९६(२), ३९८-१९६(१), ४५०-१८८(१) ६ महिने सक्त करावावांची शिक्षा

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - २०१५

Right to Public Service Act

पद नाव हुद्दा
निर्देशित अधिकारी कु. डी. ए. बेलसरे ग्रामपंचायत अधिकारी
प्रथम अपीलीय अधिकारी श्री. मंगेश पंधारे सहाय्यक गटविकास अधिकारी
द्वितीय अपीलीय अधिकारी श्री. प्रवीण देशमुख गट विकास अधिकारी

कार्यालय : ग्रामपंचायत खरसखांडा, पंचायत समिती कारंजा, जिल्हा परिषद वर्धा

माहितीचा अधिकार अधिनियम - २००५

Right to Information Act

सचिवाचे कामाचे दिवस

सोमवार, बुधवार, शुक्रवार

जन माहिती अधिकारी

कु. डी. ए. बेलसरे
ग्रामपंचायत अधिकारी

कार्यालय वेळ

स. १०.०० ते सायं. ५.००

अपीलीय अधिकारी

श्री कैलास वानखेडे
विस्तार अधिकारी (आरोग्य)

टिप :

पंचायत समिती सभेचे सुट्टीचे दिवस वगळून
दुपारी १.०० ते ३.०० अधिकारी भेटण्याची वेळ